“रतन टाटा यांच्या निधनामुळे फक्त व्यवसायिक समुदायालाच नाही तर संपूर्ण राष्ट्राला एक मोठा धक्का बसला आहे.

Quote by Mr Amit Paranjape, Head of Business Development, Paranjape Schemes (Construction) Ltd on – Mr. Ratan Tata Demise

“रतन टाटा यांच्या निधनामुळे फक्त व्यवसायिक समुदायालाच नाही तर संपूर्ण राष्ट्राला एक मोठा धक्का बसला आहे. मला ताज मालक आणि भागीदारांच्या सत्कार समारंभात, त्यांची भेट घेण्याचा सन्मान लाभला, आणि तो अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही. टाटा यांनी व्यवसाय, विविध ठिकाणी कसा वाढवावा याबद्दल दूरदर्शी विचार मांडले, ज्यांचा आम्हा सर्वांवर कायमचा प्रभाव पडला.

त्यांची जी गोष्ट मला सर्वात जास्त भावली ती म्हणजे त्यांची विनम्रता—कॉर्पोरेट जगात ते प्रचंड सन्मानित व्यक्तिमत्त्व असूनही त्यांच्यासोबत कोणतेही सुरक्षा रक्षक नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि फक्त त्यांच्या उपस्थितीनेच सर्वांना भुरळ घातली, कोणतेही उदात्तीकरण न करता त्यांचे नेहमी साधेपणाने राहणे याने त्यांच्या बद्दल आदर वाढला, आणि हे सर्वांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे. ते एक योग्य दूरदर्शी मार्गदर्शक होते. त्यांचा हा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ” – अमित परांजपे, व्यवसाय विकास प्रमुख, परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि.

“The passing of Mr. Ratan Tata is a profound loss, not only for the business community but for the entire nation. I had the privilege of meeting him during a felicitation event for Taj owners and partners, and it was an experience I will never forget. Mr. Tata shared his visionary insights on scaling businesses across diverse locations, leaving a lasting impact on all of us.

What struck me most was his humility—despite his immense stature in the corporate world, there were no security guards around him. His aura and sheer presence was enough. His humility commanded respect and admiration inspiring and motivating everyone without a need for grandeur. He was a leader who embodied grace and wisdom and his legacy will continue to inspire future generations.” – Mr. Amit Paranjape, Head of Business Development, Paranjape Schemes (Construction) Ltd

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन आयोजित केले आहे. दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आटोक्लस्टर

Spread the love
Read More »

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे