डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

*डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार* *डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही* पुणे : पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून अवघ्या जगाचे आकर्षण झाला आहे. हा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि धार्मिक व आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला पाहिजे, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका ‘पुनीत बालन ग्रुप’चे … Read more

Spread the love

‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया ला गवसणी !

३००० शाळकरी मुलां-मुलीं सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवस्तुती पठण ‘कमळी’ ची वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया ला गवसणी ! ‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया ला गवसणी !  प्रेक्षकांना कायमच दर्जेदार आणि मनोरंजक कथा देणाऱ्या “झी मराठी” वर एक नवी कोरी मालिका दाखल होत आहे ‘कमळी’ . या मालिकेची कथा एका अश्या … Read more

Spread the love

माधुरी मिसाळ यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची एवढी ॲलर्जी का? आंबेडकरी नेते, कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल

*राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणे च्या वतीने तीव्र आंदोलन* – *१५ ऑगस्ट रोजी आंबेडकरी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड मोठे आंदोलन करण्याचा निर्धार* – *डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनांवर बोळवण केल्याने आंबेडकरी चळवळीतील नेते आक्रमक* पुणे :  मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल … Read more

Spread the love

अखेर जुलै अखेर “विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग” नागरिकांसाठी खुला होणार – संदीप खर्डेकर यांच्या पाठपुराव्याला यश !!

अखेर जुलै अखेर “विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग” नागरिकांसाठी खुला होणार – मुख्य अभियंता युवराज देशमुख यांची माहिती. संदीप खर्डेकर यांच्या पाठपुराव्याला यश !! विश्रामबागवाडा हे पुण्याचे वैभव असून 1750 साली बाजीराव पेशवे ( दुसरे ) यांनी हरी पंत भाऊ फडके यांच्याकडुन विकत घेतली व 1810 साली येथे भव्य विश्रामबागवाडा बांधला. 1820 मध्ये पेशव्यांनी वाडा खाली केला … Read more

Spread the love

सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! लोकराजा, छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार समाजात रुजवण्याचं काम त्यांनी केलं. शिक्षण हेच खरं मुक्तीचं साधन आहे, या विचारातून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी क्रांतिकारी … Read more

Spread the love

संविधान हत्या करून लोकशाही गळचेपी करणारा आणीबाणीचा काळ _ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ

संविधान हत्या करून लोकशाही गळचेपी करणारा आणीबाणीचा काळ _ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ पुणे : स्वातंत्र्या नंतर सर्वात काळा दिवस हा आणीबाणीचा आहे. संविधान हत्या करून लोकशाहीची गळचेपी करण्यात आली तो हा दिवस आहे. इंदिरा गांधी यांनी बांगलादेशला स्वातंत्र दिल्याने त्यांना मोठा सन्मान मिळाला पण ते युद्ध संपल्यावर सन १९७१ मध्ये मुदतपूर्व … Read more

Spread the love

हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री

*’हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री’* *ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा घणाघात* पुणे: महाराष्ट्र राज्य शासनाचा हिंदी वा तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा निर्णय कर्मदरिद्री, बिनडोक आणि महाराष्ट्राचा घात करणारा असल्याचे परखड प्रतिपादन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.  बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदीची सक्ती कशाला?’ … Read more

Spread the love

मुलांनी चित्रातून केली जागतिक आमली पदार्थ विरोधी जनजागृती

 *श्री शनी मारुती बालगणेश मंडळ*          *देशप्रेमी मित्र मंडळ* *जागतिक आमली पदार्थ विरोधी दिन*  *मुलांनी चित्रातून केली जागतिक आमली पदार्थ विरोधी जनजागृती*  *पुणे शहर पोलीस आयुक्तालय अलंकार पोलीस ठाणे यांच्या प्रयत्नाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन* *मा. अनिल माने* यांच्या मार्गदर्शनाखाली **जागतिक आमली पदार्थ विरोधी दिवस,नशा मुक्ती जनजागृती अभियाना निमित्ताने*   शुक्रवार,दिनांक … Read more

Spread the love

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहर कार्यकारणी जाहीर*  पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून पुणे शहरातील कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणीची निवड करण्यात आली. आज (दि. 25) आयोजित पत्रकार परिषदेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी पुणे शहराध्यक्ष … Read more

Spread the love

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक श्रीमती गिरिशा निंबाळकर यांनी निवेदन स्वीकारले व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. Spread the love

Spread the love