‘आदिपुरुष’ सिनेमाच्या अडचणी वाढल्या नेटकरी या चित्रपटावर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत
रामायणावर आधारित या चित्रपटांत अनेक काल्पनिक बदल केले आहेत ज्यामुळे जे वास्तविकतेपासून खूपच वेगळे आहेत
त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात या चित्रपटाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे
