*केळी*
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करते. तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते. यामुळे जर पोट दुखत असेल तर केळीचे सेवन करा.
कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पोट दुखणे बंद होईल. लिंबूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात. तसेच हे गॅस वर आराम देते.
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्स कमी करतात. हे वेदना कमी करू शकते.
पुदिना पचनास मदत करते. ज्यामुळे वेदना कमी होतात. हे मळमळ बरे करू शकते. यामुळे पोटदुखीमध्ये आणि मळमळ होत असेल तर पुदिन्याचे सेवन करा.लवंगचे सेवन केल्याने तुम्ही वेदना आणि अपचन दूर करू शकता. हे मळमळ, उलट्या, गॅस कमी करण्यास मदत करते.पोटाच्या दुखण्यावर उत्तम आहेत हे घरगुती उपाय, वेदनेपासून मिळेल त्वरित आराम
दालचिनीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात जे पचनक्रिया सुधारतात. ओटीपोटात दुखत असल्यास एक दालचिनीचा एक तुकडा चघळा. याने तुम्हाला बरं वाटेल.
तुळशीमधील औषधी गुणधर्म गॅस कमी करू शकतात, भूक वाढवू शकतात, पेटके6 दूर करू शकतात आणि संपूर्ण पचन सुधारू शकतात. तुळशीमधील युजेनॉल पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी करते.
पोटात दुखत असल्यास दर 4-6 तासांनी 2 ग्लास नारळाचे पाणी हळू हळू प्यावे.
अंजीर : पोटात दुखत असल्यास दिवसातून काही वेळा संपूर्ण अंजीर फळ खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला वेदनेपासून मुक्ती मिळण्यास मदत जोते.
लिंबू पाणी : ओटीपोटाच्या दुखण्यावर लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. लिंबाचा अल्कधर्मी प्रभाव पोटातील अतिरिक्त आम्लता शांत करण्यास मदत करतो.
जिरे : पोटाच्या दुखण्यावर घरगुती उपाय म्हणून जिरे हा एक उत्तम पर्याय आहे. हे हायपर असिडिटी, ओटीपोटात वायू पसरणे आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
पुदिना :पोटातील वेदना कमी करण्यासाठी पुदिन्याची पाने कच्ची किंवा शिजवून खावी. ती वेलचीसह उकळून त्याचा चहादेखील केला जाऊ शकतो.
पाणी : डिहायड्रेशनमुळे उलट्या आणि जुलाबामुळे पोट खराब होऊ शकते. भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या पचनसंस्थेतील आम्ल निघून जाऊ शकते ज्यामुळे तुम्हाला सुखदायक परिणाम मिळतो.
*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏
*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी
आरोग्यजित हा ग्रुप जॉईन करा*