सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. June 25, 2025 by Pune24 News सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक श्रीमती गिरिशा निंबाळकर यांनी निवेदन स्वीकारले व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. Author: Pune24 News Spread the love