*श्री शनी मारुती बालगणेश मंडळ*
*देशप्रेमी मित्र मंडळ*
*जागतिक आमली पदार्थ विरोधी दिन*
*मुलांनी चित्रातून केली जागतिक आमली पदार्थ विरोधी जनजागृती*
*पुणे शहर पोलीस आयुक्तालय अलंकार पोलीस ठाणे यांच्या प्रयत्नाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन* *मा. अनिल माने* यांच्या मार्गदर्शनाखाली **जागतिक आमली पदार्थ विरोधी दिवस,नशा मुक्ती जनजागृती अभियाना निमित्ताने*
शुक्रवार,दिनांक २६ जुन २०२५ रोजी…
*पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर पौड फाटा पुणे या शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…*
मुलांनी चित्रकलेतून केली नशेविरुद्ध,व्यसनाविरुद्ध चित्र कडून जनजागृती केली….
येथील शाळेतील मुलांना
पोलीस निरीक्षक *श्री माने* साहेबांनी खुप छान प्रकारे मार्गदर्शन करून मुलांना व्यसनाचे दुरुपयोग काय आहेत ते पटवून दिले.माने साहेब म्हणाले….
नशा कशाची असावी
*तर ती अभ्यासाची असावी* …..
*चांगल्या विचारांची असावी* …..
यावेळी मंडळाच्या व शाळेच्या वतीने साहेबांचा सन्मान करण्यात आला.
मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन *सचिन पवार,केदार बलकवडे* यांनी केले होते..
प्रास्ताविक मुख्याध्यापिका
*मुळे मॅडम* यांनी मांडले. सूत्रसंचालन शिक्षक *योगेश शिंदे* यांनी केले.
यावेळी शाळेच्या बाबर मॅडम,ज्योती मॅडम,पेंढारकर मॅडम.
अलंकार पोलीस स्टेशनचे राजेश शेळके,सोमनाथ यादव,महाजन मॅडम,मस्कुले मॅडम उपस्थित होते…
कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते राज पेंढारे मनीष खेरी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते राज पेंढारे,मनीष खैरे,पप्पू हुलगे, अथर्व बलकवडे,कल्पेश गरुडकर, विशाल धापसे यांनी मोलाचे योगदान दिले….
💐💐🙏
जय गणेश जय गणेश जय गणेश
सविस्तर बातमी पाहण्यासाठी
वरील link वर क्लिक कराल☝️
बातमी v जाहिरातीसाठी संपर्क
PUNE 24 NEWS – JAYSHREE DIMBLE
9623968990/9689934162
Pls Like, Comments Share, Subscribe My Channel
🙏 Thank you