मा. चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली!

*मा. चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली!* *राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन* कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्याशिवाय पाच वर्षांत चंद्रकांतदादांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या कुटुंबांसाठी काम केलंय. त्यामुळे दादांचा नम्रपणा समोरच्याला पराभूत करेल, असा … Read more

Spread the love

बाणेर मधील चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

  *लोकसभेचा सर्वाधिक मताधिक्याचा पॅटर्न विधानसभेतही राहवा!- प्रा.‌डॉ. मेधाताई कुलकर्णी**बाणेर मधील चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन* लोकसभे निवडणुकीला मुरलीधर मोहोळ यांना बाणेर बालेवाडीतून २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. हाच पॅटर्न कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत प्रभाग ९ मधून सर्वाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे, असा विश्वास खा. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्याच्या दृष्टीने ही … Read more

Spread the love

स्काय गोल्ड चे पुण्यातील दुसरे शोरूम पिंपरी मध्ये सुरू

*स्काय गोल्ड चे पुण्यातील दुसरे शोरूम पिंपरी मध्ये सुरू*  *सुप्रसिध्द अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन संपन्न* पुणे : स्काय गोल्ड या इंटरनॅशनल ब्रॅंडच्या वतीने त्यांचे आंतरराष्ट्रीय 7 वे आणि पुण्यातील दुसरे शोरूम आज कोहिनूर टॉवर,पिंपरी येथे सुरू करण्यात आले. पारंपारिक मराठमोळ्या दागिन्यांसह वैविध्यपूर्ण रेंज असलेल्या या भव्य शोरूमचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या … Read more

Spread the love

पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली- चंद्रकांतदादा पाटील

  *पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली- चंद्रकांतदादा पाटील* *एआरएआय टेकडीवर येणाऱ्या नागरिकांशी संवाद* पर्यावरण दिनाव्यतिरिक्त ‘एक पेड मॉं के नाम’ उपक्रमांद्वारे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पर्यावरण रक्षणासाठी चळवळ उभारली. त्याशिवाय माझ्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवड करुन ती जगवली देखील. पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेकडीचा मुद्दा … Read more

Spread the love

छत्रपती शिवाजीनगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार – मनीष आनंद

  छत्रपती शिवाजीनगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार – मनीष आनंद पुणे :  छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. रविवारी त्यांनी वडारवाडी भागात पदयात्रेद्वारा मंतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी स्थानिक समस्या सोडविण्याबरोबरच या भागातील मुलं, मुलींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट … Read more

Spread the love

माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन – चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठीशी कोथरुडकरांनी खंबीरपणे रहावे!

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठीशी कोथरुडकरांनी खंबीरपणे रहावे! *माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन* देशाला आणि राज्याला योग्य दिशा दाखवणं हे राज्यकर्त्यांचं प्रमुख काम असतं. आज देश आणि मोठ्या झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून देणं, ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.  अर्थ संवादच्या … Read more

Spread the love

महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, ७ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती, ८१६ पोलिस, ६० कोटींचा निधी

महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, ७ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती, ८१६ पोलिस, ६० कोटींचा निधी* पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत सात नव्या पोलिस ठाण्यांची स्थापना करण्यात येणार असून, आंबेगाव, नांदेड … Read more

Spread the love

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महविकास आघाडीवर हल्लाबोल-जनतेच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्या .

  *महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरल्या; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल*  महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा        *पुणे, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ :* महायुतीने राज्यातील जनतेचा विचार करून केलेल्या त्यांच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विरोधक हे दुतोंडी … Read more

Spread the love

पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा

*आम्ही व्यापारी ग्राहकांनाही मतदानासाठी आवाहन करणार- सुनील गहलोत* *पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा* पुणे शहर राजस्थानी समाजाने भारतीय जनता पक्षाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीने बाणेर मध्ये दिवाळी सस्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने एकमताने भाजपा आणि कोथरुड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील … Read more

Spread the love

*कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील*

  *कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील* *कोथरूड मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन* *बाईक रॅली आणि पदयात्रेद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी* *रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही सहभाग* कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच वर्षांपासून कोथरुड हे कुटुंब मानून कार्यरत आहे, भविष्यातही कोथरुडसाठी समर्पित होऊन काम करणार; असल्याची भावना चंद्रकांतदादा … Read more

Spread the love