पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा हे प्रेरणास्थान आहे, कारण येथे देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्या भिडे वाड्यात थोर समाजसुधारक महात्मा

  *महायुती सरकार म्हणजे शब्द पाळणारे सरकार* – भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक साकारण्याचा महायुतीचा होता निर्धार – चंद्रकांतदादांमुळे स्मारकाचे काम मार्गी, वाढणार पुण्याची शान – महायुती म्हणजे महापुरुषांचा मान-सन्मान  पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा हे प्रेरणास्थान आहे, कारण येथे देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्या भिडे वाड्यात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू … Read more

Spread the love

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या महानायकाच्या गाथेचा भव्य ट्रेलर प्रदर्शित

*महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या महानायकाच्या गाथेचा भव्य ट्रेलर प्रदर्शित* संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा शुभारंभ चित्रपटातील ‘राजं संभाजी’ या गाण्याच्या नृत्याने … Read more

Spread the love

सहाशे कोटींच्या ‘ईसीए’ आधारित परकीय गुंतवणुकीतून लोहगावात, ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होणार

*सहाशे कोटींच्या ‘ईसीए’ आधारित परकीय गुंतवणुकीतून लोहगावात* *५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होणार* – उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांतून ‘एमपीएमसी’चा गृहप्रकल्प होणार कार्यान्वित – कौस्तुभ धवसे, राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख यांच्या प्रयत्नांना यश – ६०० कोटींची टर्मशीट ‘एमपीएमसी’कडे हस्तांतरित; अंबर आयदे यांची माहिती पुणे: जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा … Read more

Spread the love

झुग्गियों के नियोजित पुनर्विकास को देंगे प्राथमिकता – मनीष आनंद

*झुग्गियों के नियोजित पुनर्विकास को देंगे प्राथमिकता – मनीष आनंद* *औंधगांव, बोपोडी में मनीष आनंद की पदयात्रा को मिला उत्साही समर्थन* पुणे – छत्रपति शिवाजी नगर विधानसभा क्षेत्र के निर्दलीय उम्मीदवार मनीष आनंद ने 11 नवंबर को इंदिरा वसाहत और कस्तूरबा वसाहत (औंध) में पदयात्रा निकाली, इसके बाद आज (12 नवंबर) सुबह बोपोडी में मानाजी … Read more

Spread the love

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

*कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार* *महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद* *सोसायटीचे ज्येष्ठ नागरीक आणि गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार स्वागत* कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंदाही गुलाल उधळण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. … Read more

Spread the love

आंबिल ओढा पूरप्रश्नावर चंद्रकांतदादा पाटील यांनीच काढला तोडगा

  *आंबिल ओढा पूरप्रश्नावर चंद्रकांतदादा पाटील यांनीच काढला तोडगा* २०१९च्या पावसाळ्याने पुणेकरांच्या मनात भीतीचे घर केले. कारण मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आणि ओढ्याच्या पाण्याने अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. सोसायट्यांच्या सिमाभिंती कोसळल्या, परिसरात खूप नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतरही संभाव्य धोका कायमच होता, त्यामुळे नाल्यांच्या सीमाभिंती महत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. महापालिकेने पूरप्रवण भागात काही … Read more

Spread the love

किर्लोस्कर ब्रदर्सच्या शेअरची किंमत १८०० वरून २१०० रुपये; अॅक्सिस सिक्युरिटीज निर्धारीत केलेले लक्ष्य दहा दिवसांमध्ये पूर्ण 

दहा दिवसांमध्ये किर्लोस्करने गाठले लक्ष्य किर्लोस्कर ब्रदर्सच्या शेअरची किंमत २१०० रुपये; अॅक्सिस सिक्युरिटीज निर्धारीत केलेले लक्ष्य दहा दिवसांमध्ये पूर्ण   पुणे-मुंबई : किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) कंपनीने चालू अर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये लक्षणीय तेजी पहायला मिळाली आहे. अॅक्सिस सिक्युरीटीज या शेअर ब्रोकरने दिलेल्या अहवालामध्ये किर्लोस्करच्या शेअर्स वाढीचे टारगेट अवघ्या दहा … Read more

Spread the love

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

  *छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद* पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. काल येरवडा येथे त्यांनी एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  यावेळी येरवडा येथील कार्यकर्ते लखन परदेशी, लखन पवार, ब्रिजदीप सिंग … Read more

Spread the love

जेजूरीच्या मल्हार मार्तंडा भोवती गुंफलेले ‘मल्हार कलेक्शन’ जाणार लंडन येथील स्पर्धेला

  *जेजूरीच्या मल्हार मार्तंडा भोवती गुंफलेले ‘मल्हार कलेक्शन’ जाणार लंडन येथील स्पर्धेला* पुणे : आपली मराठमोळी संस्कृती वैविध्यपूर्ण गोष्टिनी नटलेली आहे, यामुळे आपल्या संस्कृती विषयी, पहरावा विषयी इतरांना कायमच आकर्षण राहिलेले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजूरीच्या मल्हार मार्तंडाची वेशभूषा ही कायमच लक्षवेधी राहिली आहे. आता याच भोवती गुंफण्यात आलेले ‘ मल्हार कलेक्शन’ लवकरच सातासमुद्रापार इंग्लंड … Read more

Spread the love

*कोथरूडकरांची वर्षानुवर्षांची वीज समस्या मार्गस्थ!* *चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने झाले बाणेर-बालेवाडीला स्वतंत्र वीज उपकेंद्र* पुणे हे एकेकाळचे छोटेसे शहर विस्तारत असताना, नागरीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे पेठांच्या सीमा ओलांडून अनेक नवीन क्षेत्रे विकसित झाली. यात बाणेर-बालेवाडी भागाचा विशेष उल्लेख आवश्यक ठरतो. नव्याने विकसित होत असलेल्या या भागात एक मोठा, गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. रोजच्या जगण्याशी जोडलेला … Read more

Spread the love