Dinesh Agrawal (Co-Chairman BramhaCorp Limited) on Mr. Ratan Tata Demise

Dinesh Agrawal (Co-Chairman BramhaCorp Limited) on Mr. Ratan Tata Demise

“रतन टाटा यांच्या निधनाने भारतीय उद्योगासाठी एका महत्त्वाच्या युगाचे समापन झाले. त्यांच्यांतील दूरदर्शिता, नेतृत्वगुण आणि त्या जोडीला असणारी त्यांची नीतितत्वे हि प्रेरणादायी आहेत. काळासह बदललेले व्यवसाय आणि रिअल इस्टेट यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी मूलभूत मूल्ये स्थापित केली. टाटा यांचा शाश्वत विकास कडे कल होता. त्यांची राष्ट्रनिर्मितीला दिलेली प्राथमिकता आजही पिढ्यांना प्रेरणा देते. एक खरं प्रेरणादायी व्यक्तीमहत्व म्हणून टाटा यांची ओळख होती, त्यांच्या योगदानाचा देशावर कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे “- दिनेश अग्रवाल (सह-अध्यक्ष ब्रम्हाकॉर्प लिमिटेड)

“The passing of Mr. Ratan Tata marks the end of an important era for Indian industry. His forward-thinking leadership, based on strong ethics and excellence, transformed businesses and established core values in many sectors, including real estate. His strong commitment to sustainability, integrity, and nation-building still inspires generations. A true leader, his contributions have made a lasting impact on the nation.” – Dinesh Agrawal (Co-Chairman BramhaCorp Limited)

 

 

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

*बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण*

  *बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण* पुणे : माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या

Spread the love
Read More »