*महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डोपिंग चाचणी व्ह्यावी ह्या पै निकुंज दत्तात्रय उभे कुस्ती मल्लविद्या पुणे शहर अध्यक्ष्य याच्या लढ्याला पै खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडून हिरवा कंदील(ग्रीन सिग्नल)*
*आंतरराष्ट्रिय स्तरावर ऑलम्पिक सारख्या स्पर्धेमधून डोपिंग सारखी किड आता महाराष्ट्रात अनेक मैदानी खेळाडूंन मधे दिसून येत होती अगदी ग्रामीण भागातील कुस्ती पट्टू कब्बडी व पोलिस भरतीमधील उमेदवार विधार्थी हे डोपिंगच्या जाळ्यात अडकतना दिसत होते*
*महारष्ट्राच्या कुस्तीक्षेत्राला देखील अलीकडच्या काळात अनेक पैलवानांमुळे कुस्तीला काळा डाग लागला होता डोपिनच्या आहारी जाऊँन आपला जिव धोक्यात घालत नाव प्रसिद्धि चर्चा आणि डोपिनचया आधारे खेळात खोट्याने पदके जिंकत त्यामाध्यमातून एखादी सरकारी नोकरी मिळवायची हा ध्यास घेऊन अनेक खेळाडू हे मात्र जिंकतात पण कुस्ती मात्र चितपत होताना दिसत होती*
*डोपिंग हा खेळातील एक गंभीर मुद्दा आहे ज्यामुळे खेळाचा निखळपणा आणि खऱ्या खेळाडूंच्या मेहनतीचा अपमान होतो अनेक नवे पालक आपल्या मुलाला कुस्ती व कोणत्याही मैदानी क्रीडाप्रकारत करियर कार्यासाठी पठवताना डोपीन मुळे नकार देत होते ह्याने कुस्तीक्षेत्र कुठतरी मागे राहिल आपली पवित्र माती व कुस्तीक्षेत्र हे डोपिंग मुळे बदनाम होत आहे हे लक्षात आल्यावर कुस्ती मल्लविद्या पुणे शहर अध्यक्ष्य पै निकुंज उभे यानी डोपिनच्या विरोधात सक्रीय भूमिका बजावली महाराष्ट्र केसरी सारख्या मानाच्या कुस्ती स्पर्धेबरोबर राष्ट्रिय आंतरराष्ट्रिय निवड कुस्ती स्पर्धेसाठी डोपिंग चाचणी डोपिंग चाचणी व्ह्यावी अश्यामधे सापडणाऱ्या खेळाडूंवर बंदीची कार्रवाई व्ह्यावी अशी मागणी करत अनेक आंदोलने केली व क्रीड़ा मंत्री दत्तात्रय मामा भरने पै खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ याना निवेदन देत कुस्तीक्षेत्रातील डोपिंग विरोधी तळमळीची भावना पुढे ठेवली*
*त्याचाच विचार गंभीर्याने घेत कुस्तीक्षेत्र वाढले पाहिजे कुस्ती व पैलवान ह्या दोन्हीच नात हे अण्णाच्या पिधानपिढ्या आहे ही भावना ठेऊन अण्णानि महाराष्ट्र केसरी मधे डोपिंग चाचणी होईल ह्याचा प्रयत्न म्हणून डोपिंग विरोधी सवस्था नाडा व वाडा ह्याच्याशी पत्र व्यव्हार करुण महाराष्ट्र केसरी मधे डोपिंग चाचणी होईल हा शब्द दिला*