*हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक* चंद्रकांतदादा पाटील

  *हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक* चंद्रकांतदादा पाटील म्हणजे सामान्य माणसांत रमणारे असामान्य नेतृत्व. हिंदू संस्कृती, तसेच सण समारंभांवर निस्सीम प्रेम करणारा निरलस हिंदुत्ववादी. पाच वर्षात चंद्रकांतदादांनी कोथरूडमधील सांस्कृतिक चळवळीला खऱ्या अर्थाने बळ दिले. कोथरूडच्या सांस्कृतिक वर्तुळात नवचैतन्य आणले.  गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव, दिवाळी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक सण. पुण्यात गणेशोत्सवाचा बाजच निराळा. चंद्रकांतदादांनी या सर्व सणांनिमित्त विविध उपक्रमांना … Read more

Spread the love

प्रगती पुण्याची, साथ मोदी सरकारची!

  *प्रगती पुण्याची, साथ मोदी सरकारची!* काही वर्षांत सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुण्याने देशाच्या नकाशावर आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, कारखानदारी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची भरभराट, आणि वाढते शहरीकरण यामुळे लाखो लोक पुण्यात स्थायिक होत आहेत. मात्र, या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची ये-जा सुकर करण्यासाठी पुण्याचे रस्ते अपुरे पडू लागले आहेत.   ही … Read more

Spread the love

पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात घडेल परिवर्तन महाराष्ट्र स्वराज्य पक्ष्याचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी व्यक्त केला विश्वास… 

२०२ – पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार सुरज राजेंद्र घोरपडे पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात घडेल परिवर्तन महाराष्ट्र स्वराज्य पक्ष्याचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी व्यक्त केला विश्वास…  आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे स्वराज्य पक्ष्याचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले पुरंदर हवेली मतदारसंघात नक्की परिवर्तन … Read more

Spread the love

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा – अपक्ष उमेदवार मनिष आनंद आता स्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवार* *छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा*

  *छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद आता स्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवार* *छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा* यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे दोन ठळक मुद्दे आहेत एक म्हणजे विस्थापितांना पाठबळ द्यायचं आणि आणि दुसरा ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचा आहे अशांना न्याय देण्याच्या भूमिकेला आमचा पक्ष उदय झाला आहे. … Read more

Spread the love

कसब्यात हेमंत रासनेंची ताकद वाढली, अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा

  कसब्यात हेमंत रासनेंची ताकद वाढली, अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा पुणे: विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर आल्याने उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. मराठा समाजासाठी गेली १२५ वर्षांपासून कार्यकर्ता असणाऱ्या मराठा महासंघाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे … Read more

Spread the love

पानशेत पूरग्रस्तांना अखेर दिलासा!

  *पानशेत पूरग्रस्तांना अखेर दिलासा!* एखादी दुर्घटना घडते आणि ती विस्मरणातही जाते. पण प्रत्यक्ष पोळलेल्यांना दूरगामी परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. त्या प्रश्नांचा सामना पुढील अनेक पिढ्यांनाही करावा लागतो. पानशेतचे धरण १९६१ मध्ये फुटले. पण ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी त्यासंबंधीचे काही प्रश्न तसेच, अनुत्तरित राहिले होते.  पानशेतचा पूर, पूरग्रस्तांचं पुनर्वसन हे सगळं रीतसर सुरू … Read more

Spread the love

HEMANT RASNE – शहरातील सर्वच खेळाडूंना विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार

  क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी हेमंत रासने शहरातील सर्वच खेळाडूंना विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी दिली. रासने यांच्या प्रचारार्थ संत कबीर चौक, नेहरु रस्ता, निवडुंग विठोबा, डुल्या मारुती, दगडी मारुती, सोन्या मारुती चौक, मोती चौक, बुधवार पेठ, शुक्रवार … Read more

Spread the love

पाटिल एस्टेट के निवासियों के पुनर्वास के बिना पुनर्विकास नहीं होगा” – मनीष आनंद

  *“पाटिल एस्टेट के निवासियों के पुनर्वास के बिना पुनर्विकास नहीं होगा” – मनीष आनंद* पुणे: महाराष्ट्र विधानसभा चुनाव के प्रचार ने जोर पकड़ लिया है। पुणे के छत्रपति शिवाजीनगर विधानसभा क्षेत्र में निर्दलीय उम्मीदवार मनीष आनंद ने पदयात्रा और रैलियों के माध्यम से प्रचार में बढ़त बनाई है। पाटिल एस्टेट की झुग्गी पुनर्वास और … Read more

Spread the love

दादांचा कटाक्ष, लोकसहभागातूनच त्यांनी १८ कोटी लिटर पाणी बाणेरसाठी उपलब्ध करून दिले.

  वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरात उंचच उंच इमारती उभ्या राहतात. पण या इमारतीत राहणाऱ्यांना हळू-हळू कमी पडू लागतं जीवन, म्हणजेच पाणी… पुण्यातही अनेक ठिकाणी तसेच झाले. रोजगाराच्या संधींमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येऊ लागले, स्थिरावू लागले. पण पाणी तितकेच राहिले. आणि वाढत्या उपनगरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली. अन्य उपनगरांप्रमाणे कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी हा … Read more

Spread the love

बोपोडीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लायब्ररी सुरू करणार – मनिष आनंद

  *बोपोडीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लायब्ररी सुरू करणार – मनिष आनंद* पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आनंद यांच्या प्रचारार्थ बोपोडी गावठाण भागात मंगळवारी सायंकाळी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, त्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामान्य मतदारांशी संवाद साधताना मनिष आनंद … Read more

Spread the love