मी अर्धवटराव तर हे काय दिल्लीश्वरांची आवडाबाई काय?
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षन्मुखानंद सभागृह येथे आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक व्हिडिओ क्लिप दाखवून त्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते सदर व्हिडिओ क्लिप मध्ये देवेंद्र फडणवीस असे बोलताना आढळत आहे की, मोदीजींनी कोविडची लस तयार केली, सदर क्लिप ऐकून सभागृहात प्रचंड हशा पिकला होता. यावर उद्धव ठाकरे असे … Read more