*पॅरा ऑलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस* तसेच स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला २ लाखांचे बक्षिस जाहीर

पुणे : प्रतिनिधी पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत गोळा फेक मध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या सचिन खिलारीला युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर याच स्पर्धेत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला दोन लाखांचे बक्षीस … Read more

Spread the love

प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ‘एमआयटी एडीटी’चे पंख *डॉ.सुजित धर्मपात्रे : स्पर्धा परिक्षांची तयारी करा पदवी व पदव्युत्तर शिक्षणामध्येच

 पुणे – सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) किंवा राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसारख्या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणे, म्हणजे मायाजाळात फसण्यासारखे समजले जाते. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न उराशी बाळगुण, दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करतात. त्यात, पदवीपासूनच स्पर्धापरिक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश, वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. … Read more

Spread the love

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी १३ ला आयोजन, सुमारे अडीच हजार सायकलस्वार सहभागी

*‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी १३ ला आयोजन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार; अडीच हजार सायकलस्वार सहभागी होणार पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्याचे, पर्यावरपूरक जीवनशैलीचे महत्व जनमानसात रुजवण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज … Read more

Spread the love

विनेश फोगाट के अपील को लेकर IOC अध्यक्ष थॉमस बाक ने सुनाया अपना फैसला, बता दिया सिल्वर मेडल मिलना चाहिए या नहीं !

Vinesh Phogat: फोगाट के अपील को लेकर IOC अध्यक्ष थॉमस बाक ने सुनाया अपना फैसला, बता दिया सिल्वर मेडल मिलना चाहिए या नहीं !IOC president Thomas Bach on Vinesh Phogat, IOC) के अध्यक्ष थॉमस बाक (IOC president Thomas Bach) ने विनेश फोगाट (Vinesh Phogat’s disqualification from Paris Olympics) के अपील को लेकर अपनी राय दी … Read more

Spread the love

मिलिंद सोमण यांचे पुण्याहून तिसऱ्या युनिटी रनला प्रारंभ, ज्यात भारताच्या एकात्मतेचा उत्सव साजरा करीत 240 किलोमीटरचा प्रवास सुरू “

भारताच्या एकात्मतेचाउत्सवसाजरा करत 240 किलोमीटरचा प्रवास सुरू झाला.” मिलिंद सोमणने पुण्यातून युनिटी रनच्या तिसऱ्या आवृत्तीला ध्वज देऊन सुरूवात केली, लोणावळा मार्गे पनवेलकडे रवाना मुंबई… १० ऑगस्ट २०२४… भारतातील प्रसिद्ध सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणने आज पुण्यातून युनिटी रनच्या तिसऱ्या आवृत्तीलासर्वत्र ध्वज देऊन सुरूवात केली. यावर्षीचा कार्यक्रम २४० किलोमीटरचे अनवाणी पायाने धावण्याचे असेल, जो ऐतिहासिक … Read more

Spread the love

पुण्यनगरीचे कार्यतत्पर खासदार मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांचे कुस्तीक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आश्वासन

पुणे: पुण्यनगरीचे कार्यतत्पर खासदार आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांना पै निकुंज दत्तात्रय उभे कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र पुणे शहर तांत्रिक समिती अध्यक्ष,यांच्याकडून निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामधील कुस्तीक्षेत्रातील सर्व पैलवान, वस्ताद, आणि कुस्तीशौकीनांच्या मनातील कळवळीची खदखद म्हणजे येथून पुढच्या काळात होणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा … Read more

Spread the love

खळबळजनक पर्वती भागात भाजपकडून पैसै वाटप ?

सहकारनगर पोलिस ठाण्यात धंगेकर यांचा ठिय्या आंदोलन,पर्वती भागात भाजपा कार्यकर्ते मतदारांना घरोघरी पैसे वाटप करत असल्याचा आरोप  धंगेकर यांनी केला व त्वरीत कारवाई ची मागणी धंगेकर यांनी केली पोलिस दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप ही धंगेकर यांनी केला. Spread the love

Spread the love

अंतर्गत बंडाळीचा भाजपला बसू शकतो फटका ?

यंदाची लढाई इतकी सोपी नाही आपल्याला वाटत असेल परंतु यंदाच्या लोकसभा मतदानामध्ये कमालीची फेरबदल बघायला मिळणार आहे त्यातल्या त्यात काही मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीची लढाई होणार आहे त्यातीलच एक भाग म्हणून पुणे ची लढाई ही अगदीच अटीतटीची लढाई होणार आहे गेल्या लोकसभा इलेक्शन मध्ये भाजपाला दमदार विजय मिळाला होता परंतु भाजपा समोर रवींद्र धंगेकर नावाचे एक … Read more

Spread the love