एमआयटी एडीटी’त ‘आषाढ़ का एक दिन’चा प्रयोग
पुणे येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिल्म थिएटरच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने येथील राज कपूर सभागृहात प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश लिखित दोन अंकी ‘आषाढ़ का एक दिन’ या अतिशय मनमोहक नाटकाची प्रस्तृती करण्यात आली. या नाटकाचे दिग्दर्शन राष्ट्रीय नाट्यविद्यालयाचे स्नातक तसेच अभिनेता, दिग्दर्शक व प्राध्यापक मिलिंद इनामदार यांनी केले आहे. १९५८ … Read more