‘दलित पँथर’ चा 52 वा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात साजरा
शोषितांचा लढा उभारणाऱ्या पद्मश्री संस्थापक अध्यक्ष कालकतीत नामदेव दादा ढसाळ यांच्या दलित पॅंथर संघटनेचा 52 वा वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सौ मोनिकाताई मोहोळ यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. यावेळी दलित पॅंथरच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त 52 विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना सन्मानचिन्ह शॉल देऊन त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय … Read more