माजी मंत्री, माजी खासदार, स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आत्मचरित्र पुस्तकाचे लवकरच प्रकाशन
माजी मंत्री, माजी खासदार, स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आत्मचरित्र पुस्तकाचे लवकरच प्रकाशन, नगरसेवक, आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, खासदार, आणि प्रवक्ते अशा अनेक पदांवर आपला ठसा उमटून जनतेशी सेवा करत आपली आठवण अस्मरणीय ठेवत बहुजनांचा नेता, दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त पुणे कॅम्प येथील वसंतराव चव्हाण भवनामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आले होते, खा, … Read more