विधानपरिषद निवडणूक : पैशाचा घोडेबाजार,आस्तिनचा साप नक्की कोण ?
विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली,एकूणच हि निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली असती परंतु उद्धव ठाकरे यांनी आपला बारावा उमेदवार रिंगणात उतरवून खरी रंगत आणली व प्रतिष्ठेच्या लढाईत आपला शिलेदार मिलिंद नार्वेकर यांना विजय मिळवून दिला अर्थात नार्वेकर यांच्या सर्व पक्षीय संबंध काही लपून नव्हते एकूणच २३ मतांची विजयासाठी गरज असताना आपलीच … Read more