वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात गुप्ते मंगल कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न
13 जुलै बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात गुप्ते मंगल कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम गेली 30 ते 35 वर्षे साजरा केला जातो, श्रीमंत सखाराम हरी गुप्ते चांद्रसेनिय प्रभू कार्यालय ट्रस्ट पुणे या संस्थेतर्फे हा अभिवादन कार्यक्रम संपन्न केला जातो,या संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक देशपांडे हे आहेत, अशोक … Read more