ट्रेकच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश
एमआयटी एडीटी’च्या विद्यार्थ्यांचा पुढाकार; भिरा गावात स्वच्छता मोहिम पुणेः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग, अडव्हेंचर क्लब आणि काफीला अडव्हेंचर्स या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या ‘नशा मुक्त भारत’ अभियानासाठी (एनएमबीए) सुप्रसिद्ध देवकुंड धबधबा नजिक असणाऱ्या भिरा गावात एकदिवसीय ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील … Read more