‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा
स्वान रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार; स्पेस एज्युकेशनचा शालेय स्तरावरील भारतातील पहिलाच प्रयोग पुणे, ता. १९ : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी … Read more