पुण्यातील उद्योजक मिहिर कुलकर्णी यांच्या ग्रॅव्हिटी एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेला ‘अहो विक्रमार्का ‘ चित्रपट 30 ऑगस्ट 2024 ला पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार
पुणे -‘अहो विक्रमार्का ‘ या चित्रपटातील अर्चना या गाण्याचे प्रसारण नुकतेच मिहीर कुलकर्णी यांच्या ग्रॅव्हिटी फिटनेस जिम मध्ये करण्यात आले. * अल्पावधीतच गाण्याला तुफान प्रतिसाद * दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल ‘अहो विक्रमार्का ‘ च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. पुण्यातील उद्योजक मिहिर कुलकर्णी यांनी निर्मित केलेला हा दुसरा चित्रपट असून याआधी त्यांनी ‘अ ब … Read more