“पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने २६ जानेवारी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा”
“पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने २६ जानेवारी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा” पुणे : २६ जानेवारी भारताच्या ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालय,गुप्ते मंगल कार्यालय, नारायण पेठ येथे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी विचार मांडताना म्हणाले, … Read more