पुण्याचा कुस्ती इतिहास श्री छत्रपती शिवाजी कुस्ती स्टेडियम धुळखात पडिक अवस्थेत

*पुण्याचा कुस्ती इतिहास श्री छत्रपती शिवाजी कुस्ती स्टेडियम धुळखात पडिक अवस्थेत* *(कीर्तिमन्त मल्लाचा सहवास असलेल्या कुस्ती इतिहासाची नवनिर्माण व्ह्यायला पाहिजे कुस्ती मल्लविद्या महासंघाची मागणी)* आ. नामदेवराव मते हे पुणे राष्ट्रिय तालीम संघाचे अध्यक्ष असताना ना शरदचंद्र पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी स्टेडिमचा नामकरण सोहळा ना यशवतराव चव्हाण यांच्या हस्ते दि 28 डिसेंबर 1974 … Read more

Spread the love

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित  मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ … Read more

Spread the love

देगलूरचे लेखक गणेश चप्पलवार यांचे पुस्तक दिल्लीत प्रकाशन

देगलूरचे लेखक गणेश चप्पलवार यांचे पुस्तक दिल्लीत प्रकाशन देगलूर :  दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पत्रकार गणेश चप्पलवार यांचे कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथ या पुस्तकाचे प्रकाशन देशाची राजधानी दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी तालकटोरा स्टेडियम येथे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.  21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान संमेलनाचे उद्घाटक नरेंद्र … Read more

Spread the love

*एमपीएफ ‘संविद २०२५’ दोन दिवसीय परिषद पुण्यात*  *महेश प्रोफेशनल फोरम तर्फे आयोजन ;

*एमपीएफ ‘संविद २०२५’ दोन दिवसीय परिषद पुण्यात*  *महेश प्रोफेशनल फोरम तर्फे आयोजन ; देशभरातून मान्यवरांची उपस्थिती ; मेगा एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील १०० स्टॉलचा सहभाग ; विनामूल्य प्रवेश*  पुणे : महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या महेश प्रोफेशनल फोरमच्या वतीने न्याती प्रस्तुत संविद २०२५ परिषद आणि मेगा एक्स्पो चे आयोजन दि.२२ व २३ फेब्रुवारी रोजी … Read more

Spread the love

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ”

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ” राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज लोकमान्य सभागृह, केसरीवाडा येथे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि निरीक्षक श्री. सुरेश पालवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी पुणे शहरातील माजी नगरसेवक, विधानसभा अध्यक्ष व सेल अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांकडून सभासद नोंदणीसाठी करावयाची पूर्वतयारी … Read more

Spread the love

सर्कस ची कला आणि त्यातील कलाकार जगले पाहिजेत – मा. माधुरीताई मिसाळ*.

*सर्कस ची कला आणि त्यातील कलाकार जगले पाहिजेत – ना. माधुरीताई मिसाळ*.

*सर्कस मधील कलाकारांना शासनाने पेंशन व प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घर द्यावे – संदीप खर्डेकर*

सर्कस ही एक कला असून मनोरंजनासाठी चा एक जिवंत खेळ आहे म्हणून ही कला आणि यातील कलाकार जगले पाहिजेत असे उद्गार नगरविकास, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय व परिवहन राज्यमंत्री नामदार माधुरीताई मिसाळ यांनी काढले. सर्कस मधील कलाकारांच्या मागण्या शासनाकडे निश्चितच मांडू असेही त्या म्हणाल्या.

आज सिंहगड रस्त्यावरील रॅम्बो सर्कस मधील अगदी खरा वाटणारा “डिजिटल हत्ती” चे व सर्कस चे औपचारिक उदघाटन करण्यात आले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.तीस वर्षांपूर्वी मी माझे पती कै.सतीशशेठ मिसाळ, संदीपजी खर्डेकर, रॅम्बो सर्कस व हॅन्डलूम हॅंडीक्राफ्ट फेयर चे संचालक पी. टी. दिलीप, ओमप्रकाश कोहली यांच्या सोबत सर्कस बघायला यायचे व येथे कलाकारांसोबत आम्ही जेवायचो अश्या ह्रद्य आठवणी ही त्यांनी सांगितल्या.

यावेळी भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रॅम्बो सर्कस चे संचालक सुजीत दिलीप, श्री. जॉन, श्री. अरुल होरायझन,भाजयुमो क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रतीक खर्डेकर,सामाजिक कार्यकर्त्या सौ. सोनाली गुप्ते,भाजपा च्या महिला आघाडी च्या उपाध्यक्ष सौ.कल्याणी खर्डेकर, प्रा. चेतन दिवाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

पूर्वी सर्कस मध्ये प्राण्यांचे विविध खेळ दाखविले जायचे आता मात्र प्राणीमित्रांच्या भूमिकेमूळे आणि कायद्यातील बदलामुळे सर्कशीतून प्राणी गायब झाले आणि आता देशातील विविध भागातील स्त्री पुरुष कलाकार जीवापाड मेहनत घेऊन आपली कला सादर करतात असे संदीप खर्डेकर म्हणाले. तसेच पूर्वी चित्रपटांच्या बरोबरीत सर्कस बघायला गर्दी होत असे, मात्र आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे आता शासनाने सर्कशीतील कलाकारांकडे लक्ष देणे गरजेचे असून ह्या कलाकारांना पंतप्रधान घरकुल योजनेतून अल्प दरात घर उपलब्ध करून देणे व त्यांना पेन्शन देणे गरजेचे असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.

सुजीत दिलीप यांनी सर्कशीतील जोकर व अन्य कलाकारांसोबत ना. माधुरीताईंचा सत्कार केला व येणाऱ्या काळात आमच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.सर्कस चा व्यवसाय कठीण काळातून जात असून तंबू ठोकण्यासाठी जागा मिळविण्यापासून अडचणीना सुरुवात होते असे ही सुजीत दिलीप यांनी सांगितले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे खेळ असून पुणेकर सर्कस च्या प्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

आपला,

सुजीत दिलीप.

संचालक, रॅम्बो सर्कस.

मो – +919822054864

Read more

Spread the love

व्हीके ग्रुपतर्फे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ‘व्हीकलेक्टिव्ह-बिल्डिंग द सिटी वि कॉल होम’ प्रदर्शन व शहरीकरणावर चर्चासत्र

*व्हीके ग्रुपतर्फे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ‘व्हीकलेक्टिव्ह-बिल्डिंग द सिटी वि कॉल होम’ प्रदर्शन व शहरीकरणावर चर्चासत्र * पुणेकरांना अनुभवता येणार व्हीके ग्रुपच्या पाच दशकांतील विविध प्रकल्पांच्या डिझाईनचा संग्रह; आर्कि. हृषीकेश कुलकर्णी यांची माहिती; शहराच्या स्मार्ट व शाश्वत विकासावर होणार विचारमंथन पुणे: आर्किटेक्चर, एन्व्हायर्नमेंट, इंटेरियर डिझाईन, टाऊन प्लॅनिंग व अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत … Read more

Spread the love

राजस्थान येथील भारत – पाक सीमा लगत असणाऱ्या श्री तनोट राय माता मंदिर येथे साजरी होणार यंदा शिवजयंती…..

*राजस्थान येथील भारत – पाक सीमा लगत असणाऱ्या श्री तनोट राय माता मंदिर येथे साजरी होणार यंदा शिवजयंती….. पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमींना माहित व्हावाच पण देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आपल्या देशातील सैनिकांना मिळावी त्यामुळे सीमा सुरक्षा बल आणि लष्करच्या जवानांच्या सोबत छत्रपती … Read more

Spread the love

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने अटीतटीच्या लढतीत पैलवान महेंद्र गायकवाड वर विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2025 किताब पटकावला

पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने अटीतटीच्या लढतीत पैलवान महेंद्र गायकवाड वर विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2025 किताb पटकवल्याबद्दल कुस्ती-मल्लविद्या महासंघातर्फे त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. गेली कित्येक वर्ष पैलवान पृथ्वीराज मोहोळ या गदेसाठी अहोरात्र मेहनत करत होता. या यशात त्याचे कुटुंबीय, कोचेस, वस्ताद व सर्व कुस्ती शौकिनांचे … Read more

Spread the love

भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरतेत किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा महत्त्वाचा वाटा

भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरतेत किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा महत्त्वाचा वाटा भारतीय नौदलाच्या तीन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांना किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा (KBL) अभिमानास्पद सहभाग! आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या INS नीलगिरी (Project 17A फ्रिगेट), INS सूरत (Project 15B डिस्ट्रॉयर) आणि INS वाघशीर (स्कॉर्पियन श्रेणीतील सहावी पाणबुडी) या तीन युद्धनौकांचे 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. भारताचे पंतप्रधान … Read more

Spread the love