पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड, सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार 

  पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड  सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार  पिंपरी, पुणे (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह महिलांकरिता मुद्रांक शुल्क सवलत, विद्यार्थ्यांची रखडलेली ‘फेलोशिप’ दिल्याबद्दल सरकारचेचे अभिनंदन, जर्मन, फ्रेंच अशा परकीय भाषांसाठी जर्मनीसोबत करार, शिक्षण सेवकांचे रखडलेले मानधन, बिंदू नामावलीनुसार मागास प्रवर्गातील सहायक पोलीस निरीक्षकांना बढती अशा … Read more

Spread the love

Injection OR Surjari से बेहेतर ईलाज आयुर्वेद

  *केळी* 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌 केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करते. तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते. यामुळे जर पोट दुखत असेल तर केळीचे सेवन करा. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पोट दुखणे बंद होईल. लिंबूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात. तसेच हे गॅस वर आराम देते. … Read more

Spread the love

सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात फराह खान आता सेलिब्रेटिंनाच धारेवर धरणार!

  सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात फराह खान आता सेलिब्रेटिंनाच धारेवर धरणार!  नव्या वर्षात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर अत्यंत खुमासदार पाककृती कार्यक्रम पाहण्यासाठी सज्ज व्हा. मास्टरशेफ इंडिया हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आता पूर्वीपेक्षा जास्त उत्साहवर्धक असेल, असे वचन देतो. हा कार्यक्रम आता सेलिब्रेटी मास्टरशेफ- अब उन सबकी सिटी बजेगी.. या नावाने परत येत आहे. विविध खाद्यपदार्थांची आवड असलेल्या आणि … Read more

Spread the love

🔺 *बॉडीबिल्डींगचा शॉर्टकट नेतोय मृत्यूच्या दारात !*🔻

  🔺 *बॉडीबिल्डींगचा शॉर्टकट नेतोय मृत्यूच्या दारात !*🔻 ▪️तरुणाई घातक सप्लिमेंट आणि स्टेरॉईड्सच्या आहारी ▪️झटपट पिळदार शरीरासाठी आरोग्याशी खेळ ▪️अनेक आजार आणि विकारांना निमंत्रण पिंपरी : भूषण नांदूरकर…🖋️ *किरकोळ दिसणारा आणि लोकांसह मित्रमैत्रिणींच्या चेष्टेचा विषय ठरणाऱ्या त्याच्यात एकाएकी बदल जाणवू लागतो..किरकोळ असणारे त्याचे शरीर पिळदार दिसू लागते…समाजाच्या नजरेआड असणारा नजरेत भरू लागतो.. सोशल मीडियावर दुर्लक्षित … Read more

Spread the love

कंट्री क्लब हॉस्पिटॅलिटी अँड हॉलिडेज लिमिटेड ने ‘न्यू इयर्स बॅश – वॉर ऑफ डीजे’ आणि ‘चलो श्रीलंका’ उपक्रमाच्या शुभारंभाची घोषणा केली!

  कंट्री क्लब हॉस्पिटॅलिटी अँड हॉलिडेज लिमिटेड ने ‘न्यू इयर्स बॅश – वॉर ऑफ डीजे’ आणि ‘चलो श्रीलंका’ उपक्रमाच्या शुभारंभाची घोषणा केली! 18 डिसेंबर 2024 रोजी कंट्री क्लब हॉस्पिटॅलिटी अँड हॉलिडेज लिमिटेडने त्यांच्या बहुप्रतीक्षित न्यू इयर्स बॅश ‘वॉर ऑफ डीजे’ ची घोषणा केली. याआधी, सीसीएचएचएलने शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटी तसेच कपिल देव, … Read more

Spread the love

व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने, ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे कसदार गायन यामुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध स्मरणीय ठरला.

  व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने, पं. चक्रवर्ती यांच्या कसदार गायनाने सवाईच्या पहिल्या दिवसाचा समारोप व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने पं. अजय चक्रवर्ती यांच्या कसदार गायनाने सवाईच्या पहिल्या दिवसाचा समारोप पुणे, दिनांक १८ डिसेंबर २०२४ : विख्यात व्हायोलिनवादक डॉ. एल सुब्रमण्यम यांनी त्यांचे पुत्र व शिष्य अंबी सुब्रमण्यम यांच्या साथीने उभे केलेले अद्भुत स्वरविश्व आणि ज्येष्ठ गायक … Read more

Spread the love

एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा, देशभरातील २९ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी

*एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा* *देशभरातील २९ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी* *पुणे:* एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ(एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ परिसरातील संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये ११ … Read more

Spread the love

चंद्रकांतदादांना विक्रमी मताधिक्याने निवडून देणार – महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार

  *चंद्रकांतदादांना विक्रमी मताधिक्याने निवडून देणार* *महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार* *सर्वच स्तरातून व्यापक जनसमर्थन* चंद्रकांतदादांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेले महिनाभर सुरु असलेला सोमवारी समाप्त झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत होता. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान सर्वच स्तरातून चंद्रकांतदादांना व्यापक जनसमर्थन मिळाले.  विधानसभा निवडणुकीसाठी … Read more

Spread the love

*हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक* चंद्रकांतदादा पाटील

  *हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक* चंद्रकांतदादा पाटील म्हणजे सामान्य माणसांत रमणारे असामान्य नेतृत्व. हिंदू संस्कृती, तसेच सण समारंभांवर निस्सीम प्रेम करणारा निरलस हिंदुत्ववादी. पाच वर्षात चंद्रकांतदादांनी कोथरूडमधील सांस्कृतिक चळवळीला खऱ्या अर्थाने बळ दिले. कोथरूडच्या सांस्कृतिक वर्तुळात नवचैतन्य आणले.  गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव, दिवाळी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक सण. पुण्यात गणेशोत्सवाचा बाजच निराळा. चंद्रकांतदादांनी या सर्व सणांनिमित्त विविध उपक्रमांना … Read more

Spread the love

प्रगती पुण्याची, साथ मोदी सरकारची!

  *प्रगती पुण्याची, साथ मोदी सरकारची!* काही वर्षांत सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुण्याने देशाच्या नकाशावर आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, कारखानदारी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची भरभराट, आणि वाढते शहरीकरण यामुळे लाखो लोक पुण्यात स्थायिक होत आहेत. मात्र, या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची ये-जा सुकर करण्यासाठी पुण्याचे रस्ते अपुरे पडू लागले आहेत.   ही … Read more

Spread the love