एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ १९ पासून , देश विदेशातील १३० शास्त्रज्ञांचा सहभाग
एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ १९ पासून देश विदेशातील १३० शास्त्रज्ञांचा सहभाग पुणे, ९ जुलैः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’(एनएसआरटीसी) विकसीत भारत २०४७ आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. १९ ते … Read more