दीपक भाऊ पुन्हा शरद पवार गटात ?
याचे उत्तर स्वतः दीपक मानकर यांनी वृत्त वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे दादांनी काही जरी जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मला काही दिलं नाही तरी मी दादांशी प्रामाणिक आहे आणि दादांचा विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आज शरद पवार गटामध्ये प्रवेश झालेला आहे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित पवार पक्षातील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील शहराध्यक्ष … Read more