एकनाथ शिंदे मौलवी च्या वेशात दिल्लीला जात होते ?
आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केला आहे ,एकनाथ शिंदे मौलवी च्या वेशात दिल्लीला जात होते ,धर्मवीर आनंद दिघे यांचा शिष्य वगैरे काही नाही दाढीचा फायदा घेत अनेकदा ते दिल्लीला अमित शहा यांना मौलवी च्या वेशात भेटत होते अशी जहरी टीका राऊत यांनी केली गेल्या काही वर्षात ज्या घडामोडी घडल्या … Read more