दुबईहून येऊन भारतातील ५० हजार विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ज्ञान केले प्रदान
* लहानग्या जैनम-जिविका जैन ने विविध शाळांमध्ये ५० दिवसांत घेतले १२० कार्यक्रम * पिंपरी -चिंचवड : दुबईत राहणाऱ्या जैन कुटुंबातील 10 आणि 12 वर्षांच्या जैनम आणि जिविका या दोन लहानग्या बहीण-भावंडाने त्यांच्या पालकांच्या सांगण्यावरून भारतात 50 दिवसांत 100 ज्ञानदानाचे कार्यक्रम करण्याचा संकल्प केला होता. जैन धर्माची तत्त्वे तसेच वैज्ञानिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याची त्यांची जोरदार संकल्पपूर्ती … Read more