खोटे ट्रेडमार्क वापरून केली जाते भारत सरकारची तसेच महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक असे वकतव्य जर्मी फास्ट प्रणेते श्री शिवाजी देशमुख यांचा थेट धर्यशील विनायक बावसकर यांच्यावर आरोप
कॉपीराईटची खोटी केस, सरकारची फसवणूक, जिल्हा न्यायालय पुणे, भारत सरकारचे ट्रेड मार्क ऑफिस, कॉपीराईट ऑफिस यांची केलेली फसवणूक, बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्या डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीवरती तसेच डायरेक्टर धैर्यशील विनायक बावसकरवर व इतर डायरेक्टर्स तसेच कंपनीमधील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुणे : भारत सरकारच्या कॉपीराइट ऑफिस, दिल्लीची फसवणूक. “जर्मिनेटर” … Read more