सहाशे कोटींच्या ‘ईसीए’ आधारित परकीय गुंतवणुकीतून लोहगावात, ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होणार
*सहाशे कोटींच्या ‘ईसीए’ आधारित परकीय गुंतवणुकीतून लोहगावात* *५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होणार* – उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांतून ‘एमपीएमसी’चा गृहप्रकल्प होणार कार्यान्वित – कौस्तुभ धवसे, राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख यांच्या प्रयत्नांना यश – ६०० कोटींची टर्मशीट ‘एमपीएमसी’कडे हस्तांतरित; अंबर आयदे यांची माहिती पुणे: जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा … Read more