चंद्रकांतदादांना विक्रमी मताधिक्याने निवडून देणार – महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार

  *चंद्रकांतदादांना विक्रमी मताधिक्याने निवडून देणार* *महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार* *सर्वच स्तरातून व्यापक जनसमर्थन* चंद्रकांतदादांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेले महिनाभर सुरु असलेला सोमवारी समाप्त झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत होता. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान सर्वच स्तरातून चंद्रकांतदादांना व्यापक जनसमर्थन मिळाले.  विधानसभा निवडणुकीसाठी … Read more

Spread the love