एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा, देशभरातील २९ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी
*एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा* *देशभरातील २९ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी* *पुणे:* एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ(एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ परिसरातील संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये ११ … Read more