सहकारनगर पोलिस ठाण्यात धंगेकर यांचा ठिय्या आंदोलन,पर्वती भागात भाजपा कार्यकर्ते मतदारांना घरोघरी पैसे वाटप करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला व त्वरीत कारवाई ची मागणी धंगेकर यांनी केली पोलिस दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप ही धंगेकर यांनी केला.
पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड, सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार
पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार पिंपरी, पुणे (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह