खळबळजनक पर्वती भागात भाजपकडून पैसै वाटप ? May 12, 2024 by Pune24 News सहकारनगर पोलिस ठाण्यात धंगेकर यांचा ठिय्या आंदोलन,पर्वती भागात भाजपा कार्यकर्ते मतदारांना घरोघरी पैसे वाटप करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला व त्वरीत कारवाई ची मागणी धंगेकर यांनी केली पोलिस दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप ही धंगेकर यांनी केला. https://pune24news.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240512-WA0022.mp4 Author: Pune24 News Spread the love