लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक विचार 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक विचार अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते. अण्णाभाऊ साठे यांची माहिती आपल्याला असलीच पाहिजे. त्यांचा जन्म सांगलीत 1 ऑगस्ट 1920 साली झाला. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. मात्र अवघी दीड दिवसाची … Read more

Spread the love

पुण्यनगरीचे कार्यतत्पर खासदार मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांचे कुस्तीक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आश्वासन

पुणे: पुण्यनगरीचे कार्यतत्पर खासदार आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांना पै निकुंज दत्तात्रय उभे कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र पुणे शहर तांत्रिक समिती अध्यक्ष,यांच्याकडून निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामधील कुस्तीक्षेत्रातील सर्व पैलवान, वस्ताद, आणि कुस्तीशौकीनांच्या मनातील कळवळीची खदखद म्हणजे येथून पुढच्या काळात होणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा … Read more

Spread the love

‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा

 स्वान रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार; स्पेस एज्युकेशनचा शालेय स्तरावरील भारतातील पहिलाच प्रयोग पुणे, ता. १९ : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी … Read more

Spread the love

दीपक भाऊ पुन्हा शरद पवार गटात ?

याचे उत्तर स्वतः दीपक मानकर यांनी वृत्त वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे  दादांनी काही जरी जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मला काही दिलं नाही तरी मी दादांशी प्रामाणिक आहे आणि दादांचा विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आज शरद पवार गटामध्ये प्रवेश झालेला आहे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित पवार पक्षातील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील शहराध्यक्ष … Read more

Spread the love

हिंदू धर्मातील आषाढी एकादशीचे व व्रताचे महत्व

आषाढी एकादशी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. या निमित्ताने अनेक वारकरी, पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्याच्या पायावर माथा टेकवून आशीर्वाद घेतात. मात्र ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते घरच्या घरी देखील अशा पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करू शकता हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असते. वर्षभरातील २४ एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्वाची असते. आषाढ महिन्यातील … Read more

Spread the love

ट्रेकच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश

एमआयटी एडीटी’च्या विद्यार्थ्यांचा पुढाकार; भिरा गावात स्वच्छता मोहिम पुणेः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग, अडव्हेंचर क्लब आणि काफीला अडव्हेंचर्स या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या ‘नशा मुक्त भारत’ अभियानासाठी (एनएमबीए) सुप्रसिद्ध देवकुंड धबधबा नजिक असणाऱ्या भिरा गावात एकदिवसीय ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील … Read more

Spread the love

वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात गुप्ते मंगल कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न

13 जुलै बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात गुप्ते मंगल कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम गेली 30 ते 35 वर्षे साजरा केला जातो, श्रीमंत सखाराम हरी गुप्ते चांद्रसेनिय प्रभू कार्यालय ट्रस्ट पुणे या संस्थेतर्फे हा अभिवादन कार्यक्रम संपन्न केला जातो,या संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक देशपांडे हे आहेत, अशोक … Read more

Spread the love

माजी मंत्री, माजी खासदार, स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आत्मचरित्र पुस्तकाचे लवकरच प्रकाशन

माजी मंत्री, माजी खासदार, स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आत्मचरित्र पुस्तकाचे लवकरच प्रकाशन, नगरसेवक, आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, खासदार, आणि प्रवक्ते अशा अनेक पदांवर आपला ठसा उमटून जनतेशी सेवा करत आपली आठवण अस्मरणीय ठेवत बहुजनांचा नेता, दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त पुणे कॅम्प येथील वसंतराव चव्हाण भवनामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आले होते, खा, … Read more

Spread the love

एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ १९ पासून , देश विदेशातील १३० शास्त्रज्ञांचा सहभाग

एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ १९ पासून देश विदेशातील १३० शास्त्रज्ञांचा सहभाग पुणे, ९ जुलैः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’(एनएसआरटीसी) विकसीत भारत २०४७ आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. १९ ते … Read more

Spread the love

‘दलित पँथर’ चा 52 वा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात साजरा

शोषितांचा लढा उभारणाऱ्या पद्मश्री संस्थापक अध्यक्ष कालकतीत नामदेव दादा ढसाळ यांच्या दलित पॅंथर संघटनेचा 52 वा वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सौ मोनिकाताई मोहोळ यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. यावेळी दलित पॅंथरच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त 52 विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना सन्मानचिन्ह शॉल देऊन त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय … Read more

Spread the love