परांजपे स्कीम्स आणि एम्पायर ग्रँडची ठाण्यातील प्रतिष्ठित प्रोजेक्ट – “कोडनेम लाइटहाऊस इन द सिटी” साठी भागीदारी 

परांजपे स्कीम्स आणि एम्पायर ग्रँडची ठाण्यातील प्रतिष्ठित प्रोजेक्ट – “कोडनेम लाइटहाऊस इन द सिटी” साठी भागीदारी 

Read more

Spread the love

कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांचे वक्तव्य – समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा

*समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा – कालीपुत्र श्री कालीचरण महाराज* *श्री सच्चियाय माता मंदिर येथे महाआरती संपन्न* पुणे : समस्त हिंदू समाजातील रुजलेला जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद दूर व्हावा. तसेच भारत पुन्हा एकदा चक्रवादी सम्राट आणि ‘सोने की चिडिया” व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी, अशी मनोकामना कालीपुत्र श्री कालीचरण महाराज … Read more

Spread the love

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात कन्यापुजानात १००० कन्या सहभगी

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात कन्यापुजानात १००० कन्या सहभगी वयोगट ३ ते १२ वर्षांमधील १००० हून अधिक मुली, रंगीबेरंगी ड्रेस, कपाळावर चुनरी, चंद्रकोर, स्तोत्रपठण, लकी ड्राॅ, खाऊ अशा उत्साही वातावरणात शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीनिमित्त पुणे नवरात्रौ महिला महोत्सव अंतर्गत आज कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला. प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सहभागी सर्व … Read more

Spread the love

निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

प्रामाणिकता सचोटी आणि निष्ठा हा स्वय: विकासाचा आणि नवतंत्रज्ञान निर्माणाचा आधार श्री अजित गुलाबचंद यांचे विचार, निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न पुणे: प्रामाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्वय: विकासाचा आणि नवतंत्रज्ञानाचा निर्माणाचा आधार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अपयशातून शिकण्याची गरज आहे. अपयाशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढून यश संपादन केले पाहिजे. विविध रणनीती … Read more

Spread the love

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन : ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ७वा दीक्षांत समारंभ उत्साहात

*विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा* पुणेः विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. विद्यार्थ्यांनो दुसऱ्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, … Read more

Spread the love

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे राष्ट्रपिता म. गांधींच्या १५५ व्या जयंती निमित्त ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर रोजी होणार जागतिक परिषद

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे१० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचं विश्वराजबाग,पुणे येथे आयोजन राष्ट्रपिता म. गांधींच्या १५५ व्या जयंती निमित्त ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर  रोजी जागतिक परिषद पुणे : २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरु म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. हे स्वामी विवेकानंदांचे भाकित … Read more

Spread the love

खोटे ट्रेडमार्क वापरून केली जाते भारत सरकारची तसेच महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक असे वकतव्य जर्मी फास्ट प्रणेते श्री शिवाजी देशमुख यांचा थेट धर्यशील विनायक बावसकर यांच्यावर आरोप

कॉपीराईटची खोटी केस,  सरकारची फसवणूक, जिल्हा न्यायालय पुणे, भारत सरकारचे ट्रेड मार्क ऑफिस, कॉपीराईट ऑफिस यांची केलेली फसवणूक, बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्या डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीवरती तसेच डायरेक्टर धैर्यशील विनायक बावसकरवर व इतर डायरेक्टर्स तसेच कंपनीमधील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुणे : भारत सरकारच्या कॉपीराइट ऑफिस, दिल्लीची फसवणूक. “जर्मिनेटर” … Read more

Spread the love

३६ वे PUNE FESTIVAL स्थानिक कार्यक्रम, रविवार, दि. ८ सप्टेंबर २०२४

वेळ – सकाळी, ६.३० वाजता स्थळ –यरवडा गोल्फ क्लब, पुणेकार्यक्रम – गोल्फ कप टूर्नामेंट   सहभाग – १०० स्पर्धक  संयोजक – ३६वा पुणे फेस्टिव्हल    वेळ – सकाळी १०.०० वाजता   स्थळ – बालगंधर्व कलादालन, पुणे  कार्यक्रम – श्री गणपती पेंटिंग प्रदर्शन  सादरकर्ते – श्री. सुरेश लोणकर, तुलसी आर्ट ग्रुप, पुणे सहभाग – १०० चित्रकार   संयोजक – … Read more

Spread the love

​मुंबई उच्च न्यायालयाने खाजगी शाळांचे पुनर्विचार याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाने खाजगी शाळांचे पुनर्विचार याचिका फेटाळली पुणे जिल्ह्यातील अनेक खाजगी शाळा , ॲमेनोरा शाळा, हडपसर आणि कल्याणी शाळा, मांजरी बुद्रुक या शाळा आरटीई २५ टक्के प्रवेश आरक्षण प्रक्रियेत २०२४-२५, निवड झालेल्या व कागदपत्राची पडताळणी पूर्ण झालेल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यास टाळाटाळ करत होत्या. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने १९ जुलै रोजी तसे स्पष्ट … Read more

Spread the love

केंद्रीय आयुष, स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत *डॉ.प्रकाश खापर्डे, प्रा.डॉ.चतुर्भुज भुयान यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार* जाहीर

आयुर्वेद टिचर्स असोसिएशनच्या वतीने घोषणा, ‘आयुर्वेदातील नवी क्षितीजे’ याविषयी सहावी आटॅकॉन २०२४ राष्ट्रीय परिषद पुण्यात ; भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तसेच एम सी आय एम, मुंबई यांच्या सहयोगाने आयोजन पुणे : आयुर्वेद टिचर्स असोसिएशनतर्फे भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, … Read more

Spread the love