आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे येथे आयोजित गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे येथे आयोजित गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, हेमंत रासणे उपस्थित होते. राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करुन देण्याकरिता मेटा संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. आगामी ६ महिन्यात व्हॉटस्ॲप … Read more

Spread the love

*पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो**नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना*

*पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो* *नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना* *पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन* आज तरुण पिढी पाश्चात्य संगीताच्या आहारी जात आहे. त्यातून सर्वांना आनंद मिळतो असे नाही. मात्र, शास्त्रीय संगीत आणि नृत्यामधून एक वेगळाच आनंद मिळतो, अशी भावना, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय … Read more

Spread the love

*हातमागावरील कलात्मक, सुंदर व दुर्मिळ उत्पादनांची पुणेकरांना पर्वणी*

*हातमागावरील कलात्मक, सुंदर व दुर्मिळ उत्पादनांची पुणेकरांना पर्वणी* – शेफाली वैद्य यांचे प्रतिपादन; इंडियन सिल्क गॅलरीतर्फे २५ मार्चपर्यंत ‘माय प्राईड माय हॅन्डलूम’ प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले पुणे: “देशातील १४ राज्यांतील प्रमुख शहरांतील हातमाग कारागिरांनी उभारलेल्या ४० स्टॉल्समधून हातमागावरील कलात्मक, सुंदर आणि दुर्मिळ उत्पादनांची पर्वणी पुणेकरांसाठी खुली झाली आहे. पोचमपल्ली, मदनपल्ली, कलमकरी, कांचीपुरम, गढवाल, वेंकटगिरी, चेंदेरी, … Read more

Spread the love

*नवकल्पनांना ‘आयपी यात्रे’मुळे मिळतेय व्यावसायिकतेचे व्यासपीठ*

*नवकल्पनांना ‘आयपी यात्रे’मुळे मिळतेय व्यावसायिकतेचे व्यासपीठ*   पुणे, ता. १९: “नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना, व्यावहारिक पातळीवरील वास्तविक उद्योगक्षेत्राशी जोडता यावे, यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या हेतूने राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे आयोजन केले आहे. नवउद्योजकांना संजीवनी देणारा हा उपक्रम आहे,” असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाचे … Read more

Spread the love

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थांतर्फे, राष्ट्रधर्म पूजक- दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा- २०२५

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थांतर्फे राष्ट्रधर्म पूजक- दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा- २०२५ युवक व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थितीः २१ मार्च रोजी उद्घाटन पुणे, दि. १७ मार्च: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ … Read more

Spread the love

पुणे शहरालगत असलेल्या मांजरी येथे भेसळयुक्त पनीर बनवणारा कारखाना सापडला

*युनिट ६ आणि अन्न व औषधं प्रशासन यांनी कारवाई करत तब्बल साडे अकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला* पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे शहरालगत असलेल्या मांजरीत भेसळयुक्त पनीर बनविण्यात येत होते याची माहिती पोलिसांना लागताच युनिट ६ आणि अन्न व औषधं प्रशासन यांनी कारवाई करत तब्बल साडे अकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. आज गुन्हे शाखेच्या युनिट ६ … Read more

Spread the love

ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा 

ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा  महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित “Culinary ID ” ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान पुणे, भारत – मार्च २०२५ – भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हा नेहमीच एक महत्त्वाकांक्षी स्वप्न राहिले आहे. या दिशेने एक मोठी उपलब्धी म्हणून, महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित Culinary … Read more

Spread the love

जीबीएस रुग्णांसाठी अनुदानात वाढ मिळावी – आ.शिरोळे यांची मागणी 

*जीबीएस रुग्णांसाठी*  *अनुदानात वाढ मिळावी*  *-आ.शिरोळे यांची मागणी*  *आरोग्य मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद*  मुंबई : उपचारासाठी जीबीएस रुग्णांवर होणारा खर्च जास्त असतो, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी आ.सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) विधानसभेत केली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिरोळे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. जीबीएस रुग्णांना होणारा … Read more

Spread the love

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

  “पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा”– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल पुणे दि. ४ मार्च २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे हद्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण … Read more

Spread the love

अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने १५ मार्च रोजी भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा

*अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने १५ मार्च रोजी भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा* रतनलाल गोयल, राजेश अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती पुणे:अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. १५ मार्च २०२५ रोजी गरीब कुटुंबातील २५ जोडप्यांचा बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिरासमोर असलेल्या गोयल गार्डन येथे होणाऱ्या या … Read more

Spread the love