लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक विचार
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक विचार अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते. अण्णाभाऊ साठे यांची माहिती आपल्याला असलीच पाहिजे. त्यांचा जन्म सांगलीत 1 ऑगस्ट 1920 साली झाला. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. मात्र अवघी दीड दिवसाची … Read more