सारनाथ बुद्ध विहार कृती समिती व्दारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याच बरोबर क्रियेटीव्हीटी क्लब तर्फे कार्यशाळा आयोजन
आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी लक्ष्मीनगर बुद्धविहार डहाणूकर कॉलनी प्रथम एज्युकेशन अंतर्गत क्रियेटीव्हीटी क्लब तर्फे कार्यशाळा घेण्यात आलीं… यामध्ये इयत्ता 9वी ,10वी ,11 वी ,12 वी मधील चॅम्पियन विद्यार्थ्यांना टीचर म्हणून घेण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर आपल्याला या कार्यक्रमात उस्फूर्त प्रतिसाद दिला त्या विद्यार्थ्यांना क्रियेटीव्हीटी क्लब तर्फे सर्टिफिकेट व शालेय साहित्य देण्यात … Read more