भूमि अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे तक्रारदार यांची फसवणूक आणि चक्क कोर्टाची दिशाभूल केली आहे.
भूमि अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे तक्रारदार यांची फसवणूक आणि चक्क कोर्टाची दिशाभूल केली आहे. याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी मुळशी तालुक्यातील लवळे गाव आणि राउतवाडी येथील काही शेतकरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. भूमी अभिलेख व महसूल खात्याच्या भ्रष्टाचार; दोषींवर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही : पीडित शेतकरी राऊत यांचा निर्धार उपोषणावर ठाम भूमी अभिलेख … Read more