मनिष आनंद – पक्षाने संधी दिल्यास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार
* मनिष आनंद – पक्षाने संधी दिल्यास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार * * शिवाजीनगरमध्ये परिवर्तनासाठी जनता सज्ज असल्याचा केला दावा* पुणे : गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. जनतेनं मोठ्या विश्वासानं दोनवेळा भाजपच्या हातात सत्ता दिली मात्र भ्रष्ट नेत्यांनी या मतदार संघाचं … Read more