Lexlegis.ai सादर करत आहे ‘इंटरॅक्ट’: कायदेशीर दस्तऐवज व्यवस्थापनाकरिता युगप्रवर्तक एआय पर्याय
Lexlegis.ai सादर करत आहे ‘इंटरॅक्ट’: कायदेशीर दस्तऐवज व्यवस्थापनाकरिता युगप्रवर्तक एआय पर्याय पुणे : Lexlegis.ai, कायदेशीर तंत्रज्ञान आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) मधील एक नेतृत्व अभिमानाने ‘इंटरॅक्ट’ लॉन्च करण्याची घोषणा करत आहे. कायदेशीर व्यावसायिक हाताळणी, विश्लेषण आणि दस्तऐवज कार्यप्रवाहात अनुकूल बदल करण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेले एक क्रांतिकारी वैशिष्ट्य. एक शक्तिशाली कायदेशीर संशोधन साधन म्हणून Lexlegis.ai च्या … Read more