मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची “मनमौजी” गोष्ट*, “मनमौजी” हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

*सायली संजीव, भूषण पाटील यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘मनमौजी’* *मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची “मनमौजी” गोष्ट* – *”मनमौजी” चित्रपटाचा ट्रेलर लाँच* – *८ नोव्हेंबर रोजी सर्वत्र होणार प्रदर्शित* मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही, तर चक्क दोन तरुणी येतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट ‘मनमौजी’ या चित्रपटातून … Read more

Spread the love