प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या कडून चंद्रकांतदादांच्या कामाचे कौतुक
*चंद्रकांतदादांकडून कोथरुडमधील मान्यवरांच्या भेटीगाठी, अन् प्रचाराचा शुभारंभ* *प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या कडून चंद्रकांतदादांच्या कामाचे कौतुक* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज सकाळी पासून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आणि प्रथितयश व्यक्तींच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात … Read more