छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मनिष आनंद अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.*

  *चला उमेदवारी फॉर्म भरूया…!* *छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मनिष आनंद उमेदवारी अर्ज भरणार आहेत.* *आज सकाळी ११ वाजता मनिष आनंद यांचे कार्यालय स्टोन कॅपिटल शेजारी,मुळा रोड येथून रॅली ला प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनही करण्यात येणार आहे.*

Spread the love