हॉकी स्टिक v 🏀 चिन्ह घेऊन मनीष आनंद उतरले मैदानात

 

🚩शिवछत्रपती नगरला आनंद हवा🚩

पुणे : शिवाजी नगर मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मनीष आनंद बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केले. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले व त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाकडून त्यांना हॉकी स्टिक व बॉल असे चिन्ह मिळाले आहे.

तसेच मनीष आनंद हे निवडून आल्यानंतर शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील राजकीय चित्र बदलण्याचा प्रयत्न करून  तेथील ज्या काही कामातील उनिवासतील त्या भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असे देखील त्यांनी मनोगत व्यक्त केले.

मनीषा आनंद म्हणाले शिवाजीनगर विधानसभेमध्ये मला नागरिकांची मोठ्या प्रमाणात साथ आहे व त्यांच्या सहयोगाने मी प्रचंड बहुमताने निवडून येणारच v निवडून येताच पहिल्यांदा मी शिवाजीनगर चे नाव खोडून छत्रपती शिवाजीनगर असे नामकरण करणार तसेच त्यांना खेळामध्ये देखील प्रचंड रुची असल्याने शिवाजीनगर याच एरियामध्ये एक इंटरनॅशनल स्टेडियम उभारण्याचा ही त्यांचा मानस आहे.

मनीष आनंद यांनी नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच बंडखोरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यांना पूर्ण खात्री आहे की त्यांचे सहकारी व शिवाजीनगर विधानसभेतील नागरिक त्यांना प्रचंड बहुमत देऊन विजयी करणार. मनीष आनंद यांना प्रचंड बहुमताने विजयी करून देण्यासाठी त्यांच्या हॉकी स्टिक v बॉल या चिन्हावर मतदान करून नागरिक त्यांना बहुमत देणार असा ठाम विश्वास मनीष आनंद यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना वारंवार सांगितले

Read more

पुण्याच्या विकासाला नवा आयाम देणाऱ्या ‘चांदणी चौक’ उड्डाणपुलाच्या उभारणीची ही कहाणी

  *पुण्याच्या विकासाला नवा आयाम देणाऱ्या ‘चांदणी चौक’ उड्डाणपुलाच्या उभारणीची ही कहाणी* शहर वाढलीत, तशी वाहतूक समस्याही वाढायला सुरूवात झाली. तो एक काळ होता, त्या काळात पुण्याचे प्रवेशद्वार समजणाऱ्या जाणाऱ्या ‘चांदणी चौक’ प्रदुषणामुळे गुदरमला होता. मुंबईकडून पुण्यात येणं किंवा हायवे लागून मुंबईकडे जाणं म्हणजे दिव्य होतं. याच चौकात सदैव वाहतूक कोंडी धुळ आणि धुराचे साम्राज्य … Read more

Spread the love

Pune to Dubai : Yoga and Sustainability Conference to showcase Holistic Health and Cultural Exchange

  Pune to Dubai: Yoga and Sustainability Conference to showcase Holistic Health and Cultural  Exchange Pune-based YCB-AYUSH accredited Swasti Yoga Center, in collaboration with the UAE General  Authority of Sports, UAE Sports for All Federation and Dubai Sports Council are organizing  the 1st International Yoga and Sustainability Conference in Dubai on November 10, 2024. The  … Read more

Spread the love