*कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील*
*कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील* *कोथरूड मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन* *बाईक रॅली आणि पदयात्रेद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी* *रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही सहभाग* कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच वर्षांपासून कोथरुड हे कुटुंब मानून कार्यरत आहे, भविष्यातही कोथरुडसाठी समर्पित होऊन काम करणार; असल्याची भावना चंद्रकांतदादा … Read more