मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महविकास आघाडीवर हल्लाबोल-जनतेच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्या .
*महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरल्या; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल* महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा *पुणे, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ :* महायुतीने राज्यातील जनतेचा विचार करून केलेल्या त्यांच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विरोधक हे दुतोंडी … Read more