*हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक* चंद्रकांतदादा पाटील

  *हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक* चंद्रकांतदादा पाटील म्हणजे सामान्य माणसांत रमणारे असामान्य नेतृत्व. हिंदू संस्कृती, तसेच सण समारंभांवर निस्सीम प्रेम करणारा निरलस हिंदुत्ववादी. पाच वर्षात चंद्रकांतदादांनी कोथरूडमधील सांस्कृतिक चळवळीला खऱ्या अर्थाने बळ दिले. कोथरूडच्या सांस्कृतिक वर्तुळात नवचैतन्य आणले.  गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव, दिवाळी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक सण. पुण्यात गणेशोत्सवाचा बाजच निराळा. चंद्रकांतदादांनी या सर्व सणांनिमित्त विविध उपक्रमांना … Read more

Spread the love

प्रगती पुण्याची, साथ मोदी सरकारची!

  *प्रगती पुण्याची, साथ मोदी सरकारची!* काही वर्षांत सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुण्याने देशाच्या नकाशावर आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, कारखानदारी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची भरभराट, आणि वाढते शहरीकरण यामुळे लाखो लोक पुण्यात स्थायिक होत आहेत. मात्र, या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची ये-जा सुकर करण्यासाठी पुण्याचे रस्ते अपुरे पडू लागले आहेत.   ही … Read more

Spread the love