आशियाई मिनी गोल्फ स्पर्धा, *’एमआयटी एडीटी’च्या प्रांजली सुरदुसेला कांस्य*

*आशियाई मिनी गोल्फ स्पर्धा**’एमआयटी एडीटी’च्या प्रांजली सुरदुसेला कांस्य* *चांगाई (थायलंड)-* येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थिनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने सांघिक गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.  या स्पर्धेत भारताच्या मुले व मुलींच्या संघांनी चमकदार कामगिरी केली. मुलींच्या संघात प्रांजलीसह … Read more

Spread the love

ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे डीलर्स जोडण्यासाठी संपूर्ण भारतभरात रोड शोचे आयोजन

ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे डीलर्स जोडण्यासाठी संपूर्ण भारतभरात रोड शोचे आयोजन महत्त्वाच्या शहरांमध्ये डीलर्सना जोडत, जेईएम ईव्ही व्यावसायिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील विस्तारासाठी सज्ज पुणे – ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी (जेईएम) या ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाने, आपल्या डीलर नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर दोन महिन्यांच्या रोड शोचे आयोजन केले आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमाद्वारे, जेईएम … Read more

Spread the love

श्रीराम एएमसीतर्फे होणार 4 नोव्हेंबर 2024 ला श्रीराम लिक्विड फंडाचा शुभारंभ

श्रीराम एएमसीतर्फे होणार 4 नोव्हेंबर 2024 ला श्रीराम लिक्विड फंडाचा शुभारंभ पुणे : श्रीराम समूहाचा भाग असलेली श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड येत्या 4 नोव्हेंबर 2024 ला गुंतवणूकदारांसाठी श्रीराम लिक्विड फंड या नवीन योजनेचा शुभारंभ करत आहे. कर्ज आणि मुद्रा बाजारातील विविध साधनांमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. कमी ते मध्यम पातळीची जोखीम स्वीकारत … Read more

Spread the love

डिश टीव्ही ही दिवाळी एक कोटी कुटुंबांसोबत करणार साजरी, कार जिंकण्याची संधी आणि इतर अनेक हमखास भेटवस्तू

डिश टीव्ही ही दिवाळी एक कोटी कुटुंबांसोबत करणार साजरी, कार जिंकण्याची संधी आणि इतर अनेक हमखास भेटवस्तू ~ ‘डिश की दिवाली’ या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश प्रीमियम मनोरंजन आणि आकर्षक ऑफरद्वारे कुटुंबांना एकत्र आणणे आहे, ज्यामध्ये नवीन आणि विद्यमान डिश टीव्ही किंवा डी2एच कनेक्शन धारकांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ आणि एक भव्य बम्पर लकी ड्रॉ यांचा … Read more

Spread the love